अवघ्या 9 वर्षांच्या या अंध मुलींची शिवाजी महाराजांना मानवंदना…! व्हिडिओ पाहिलात का तुम्ही… त्यांच्या जिद्दीला सलाम..!

मनामध्ये भाव असेल ना तर पायाने अपंग माणूस सुद्धा एव्हरेस्ट शिखर सुद्धा सर करू शकतो हे आपण सर्व च जण जाणून आहोत…. पण मनामध्ये भाव नसून सुद्धा सेल्फी साठी फक्त हवा करण्यासाठी म्हणून आज शिवजयंती निमित्त खूप साऱ्या लोकांनी आपले dp status सगळं काही बदललं असेल… पण हा जो विडिओ आम्ही पोस्ट केला तो किती लोकांनी पहिला बर…???

कारण मनामध्ये भाव नसताना सुद्धा dj वर गाणी लावून नाचणं नि फक्त एन्जॉय करणं हा शिवाजी महाराजांचा उद्देश होता का..?? नाही ना.. तर आता हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय जो खास शिवजयंती साठी मेहता स्कूल मधील विद्यार्थिनींनी बनवलंय आपल्या सुंदर आवाजात… पण या व्हिडिओ ची एवढी कौतुक करण्याचं एकमेव कारण म्हणजे या मुली अंध आहेत…!!!! आणि हीच खरी मानवंदना आहे त्या महापुरुषाला ज्याने कुठल्याच संकटांना कधी जुमानत नाही…

अडचणींना तेवढं समोर जाऊन महाराजांनी आपला विजय खेचून आणला होता… आपल्याजवळ माणसे कमी आहेत म्हणून ते कधी खचले नाहीत… त्यांची च प्रेरणा घेऊन या मुलींनी आपल्या व्यंगत्वावर मात करून हे सुंदर गाणं बनवलंय नि त्यांना हा व्हिडिओ समर्पित ही केलाय… आजच्या महाराजांच्या जयंतीच्या दिवशी या आपल्या भगिनींना एवढंच सांगणं आहे की महाराजांची प्रेरणा घेऊन तुम्ही ही मानवंदना त्यांना दिलीय त्यामुळे तुम्ही जिद्दी आहात हे तर सिद्ध झालंय च पण महाराजांच्या प्रयत्नांच बीज त्यांनी तेव्हा रोवून सुद्धा ते अजूनही मनामनात जीवनात आहे हे ही सिद्ध झालं…!!

Video :

 

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!