एरटेल ग्रहांकांसाठी

एरटेल ग्रहांकांसाठी

नोट : जर तुम्ही सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड दिल असेल तर जवळच्या शॉप ला भेटायची गरज नाही . फक्त एरटेल कस्टमर केअर १२१ ला कॉल करून निर्देश फोल्लोव करून करू शकता

तुमचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी खालील स्टेप्स फोल्लो करा

१ ) सगळ्यात आधी तुम्हाला जवळच्या एरटेल स्टोर ला भेट द्यावी लागेल


२) त्यांना सांगा कि तुम्हाला तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाइलला लिंक करायचा आहे
३) तुमचा मोबाइलला नंबर आणि आधार कार्ड डिटेल्स  बायोमेट्रिक माशिन मध्ये इनपुट केलं जाईल

४) त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबर वर वन टाइम पासवर्ड येईल.  तो otp तिथल्या executive ला द्या .


६) परत एकदा बैओमेट्रीक वेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे डिटेल्स एंटर करा आणि कन्फर्म करा .


७) एकदा तुम्ही कन्फर्म केला तर मोबाइलला वर अजून इज otp येईल तोच तिथे एंटर करा .
८) तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाइलला नंबर शी कनेक्ट झालं .

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!