जीन्स खरेदी करताना तुम्ही हि चूक करताय ?
जीन्स म्हणजे आजची सर्वज्ञात फॅशन स्टाईल . आपल्या प्रत्येकाकडे एक ना एक जीन्स असतेच , पण तुम्हाला माहिती आहे का या जीन्स चा जन्म कसा आणि कुठे झाला ते. आणि जीन्स खरेदी घेताना काय काळजी घ्यायला हवी .

नक्की वाचा काही टिप्स :

अमेरिकेतील खणीमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी टिकाऊ पंत असाव्या यासाठी या जीन्स च्या कडक आणि कडक कापडाचा पर्याय निवडण्यात आला आणि ती वापरयांस सुरुवात झाली पण आज हि जीन्स सर्वसामान्यांच्या आयुष्यातली सामान्य बाब झालीये .
तर असा आहे जीन्स चा इतिहास

१) १८७३ मध्ये खणी तील कामगारांसाठी या जीन्स च्या कापडाची निर्मिती झाली .२) जीन्स ची खरेदी करताना त्याच्यावरील लेबल नेहमी बघावे . कारण यामुळे त्या जीन्स मध्ये कि टक्के denim ( कॉटन) आहे हे समजते . आपल्या पैकी बऱ्याच लोकांना हे हि आजच कळले असावे कि डेनिम म्हणजे कॉटन.
३) जीन्स मधील लवचिकता वाढविण्यासाठी अनेक वेळा जीन्स मध्ये कॉटन (denim ) सोबतच लायक्रा पण वापरतात .
४) जर तुमच्या जीन्स मधील कॉटन चे प्रमाण ९०% पेक्ष्या कमी असेल तर तुमच्या त्वचे वर रॅशेस येऊ शकतात तेंव्हा अश्या जीन्स अव्हॉइड करायला हव्या .


५) प्रसिद्ध फॅसिओ डिसाईनर अभिषेक गुप्ता सांगतात कि सर्वसाधारण पाने रु ६५० मला तयार होणारी जीन्स मार्केट मध्ये रु २००० ला विकली जाते
६) स्वस्त आणि महाग जीन्स मध्ये डेनिम चे प्रमाण कमी जास्त असते त्यामुळे आपली कॉंफोर्ट लेवल कमी होत .
७) तुम्ही जर नीट बघितलं तर जनरली जीन्स च्या साईझ थोड्या मोठ्या असतात याच कारण असा कि त्या अमेरिका , आफ्रिका यादेशामधील लोकांसाठी बनवलेल्या आहेत आणि त्यांच्या शरीर यासाठी भारतापेक्षा वेगळी आहे . त्यामुळे जीन्स खरेदी करताना नेहमी साईझ वर लक्ष्य द्या .


८) सर्वसाधारण शरीरयष्टी असणाऱ्या लोकांनी curved किंवा आर्क शेप च्या जीन्स घालाव्यात .


९) मांड्या मोठ्या असणाऱ्या लोकांनी टेंपर्ड जीन्स घालाव्यात .


१०) कार्गो जीन्स ची निर्मिती दुसऱ्या महायुध्दाच्या काळात झाली त्याच महत्वाचं कारण होत ते जवानांना जास्तीत जास्त सामान कॅरी करता यावं . 
११) बेल bottom जीन्स उंच लोकांना शोभून दिसतात .

मग चला तर पुढच्या वेळी पासून जीन्स खरेदी करताना वरील गोष्टी नक्की विचारात घ्या .
माहिती आवडली तर शेअर करून इतरांना सांगा नाही आवडली तर आम्हाला सांगा !

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!