The Blog Time Health Tips डाळींबाचा जूस पिण्याचे फायदे त्वचा , केस , पचनशक्ती आणि संपूर्ण आरोग्यासाठी

डाळींबाचा जूस पिण्याचे फायदे त्वचा , केस , पचनशक्ती आणि संपूर्ण आरोग्यासाठीडाळींबाचा जूस पिण्याचे फायदे त्वचा , केस , पचनशक्ती आणि संपूर्ण आरोग्यासाठी

तुमच्या पैकी किती डाळिंब खाल्लंय किंवा डाळिंबाचा जूस पिलाय . पण तुम्हाला माहिती आहे का या फळाचे आरोग्याला किती फायदे आहेत

सूचना : डाळिंबाच्या जूस ने कोणतेही लुकसान होत नाही पण तरीही खालील कोणतीही गोष्ट आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय करू नका .

डाळिंब तुमच्या त्वचा , केस , आणि एकूणच आरोग्यासाठी सुपर मेडिसिनच काम करत . जाणून घ्या असेच काही फायदे

१) पचन शक्ती वाढवते

डाळिंब जूस मुढे उच्च प्रमाणात फिबीरे असते जे आपली पचन क्रिया सुलभ बनवते . यामध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टिरिअल गुणांमुळे डाळिंबाचा जूस नीर शरीरातील जंतू सोबत लढतो आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतो.

२) दांतांच्या आरोग्या साठी

डाळिंबाचा जूस दातांमधील कीड आणि किटाणू मारण्यासाठी तसेच कॅव्हिटी साठी उत्तम गुणकारक ठरतो.

३) रोग प्रतिकारक शक्ती वाढवते

अँटी मायाक्रोबेल गन शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात . जी आपल्याला प्रतीक रोगापासून लांब ठेवते . किंवा झालेल्या आजारातून रिकव्हर व्हायला मदत करते.

 

३) प्रोस्टेट कॅन्सर शी लढायला मदत करतो .

डाळिंबाचा जूस कॅन्सर च्या पेशीना मारण्यासाठी उपयोगी ठरत आणि पेशी च्या पुनरुत्पत्ती साठी डाळिंबाचा जूस अतिशय लाभदायक ठरतो .

 

४) ब्लड प्रेशर

: ज्यांना हिंग बीपी चा त्रास आहे त्यांनी डाळिंबाचंय जूस चे रेगुलर सेवन करावे ब्लड बीपी कमी होण्यास मदत होते .

 

५) त्वचा उजळण्यासाठी मदत करते

: डाळिंबाच्या जूस मध्ये इलेस्टीन आणि फायब्रो ब्लास्टस कॉलेजन असते जे त्वचा उजळण्यास मदत करते आणि चेहरा चमकावते

६) सुरुकुत्या घालवते

: डाळिंबाचा जूस त्वचे वरील सुरुकुत्या कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने त्वचेवरील सुरुकुत्या नाहीश्या होतात आणि त्वचा उजळ बनते .

 

७) हार्ट अटॅक पासून धोका कमी

डाळिंबाचा जूस शरीरावर ग्रीन टी एवढाच चांगला परिणाम करतो. डाळींम्बाचा जूस रोज पिल्याने वजन कमी करून हार्ट अटॅक पासून धोका कमी होतो

८) स्मरण शक्ती

डाळिंबाचा जूस स्मरण शक्ती वाढविण्यास प्रचंड प्रभावी ठरतो . त्यामुळे लहान मिळणं थोड्या प्रमाणात डाळिंबाचा जावे प्यायला द्यावा .

९) केस उत्तम राहतात

१० ) डाळिंबाचा रस सांधेदुखी साठी पण उत्तम काम करतो .

 

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!