तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक केला का ? वाचा पूर्ण माहिती आणि प्रोसेस

आधार कार्ड खरंच प्रत्येकाचा आधार होतो कि काय अशी चर्चा सुरु आहे . त्याच कारण हि तसच आहे .. आज काळ तुम्हाला प्रत्येक गोष्टी साठी
आधार कार्ड गरजेचं आहे . भले ते एक करोड चा काम असुद्या नाही तर साधं राशन च्या दुकानावर जाऊन राशन घेणं असुदे तुमच्या कडे आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी लिंकडं असं अत्यावश्यक झालय .

हा आता हे सगळं कारण योग्य कि अयोग्य त्यावर चर्चा आम्ही करणार नाही कारण सरकार ने काही निर्णय घेतला असेल तर तो काही विचार करूनच घेतला असेल अशी आमची समजूत आहे ..

बार तर आता शासनाच्या नवीन नियमनांप्रमाणे तुमचा प्रत्येक मोबिले नंबर तुमच्या आधार कार्ड शी जोडलेला असला पाहिजे हि तर तुम्ही जाहिरातीतून वगैरे बघताय आणि ऐकताय पण तो मोबाइलला नंबर आधार कार्ड शी कनेक्ट कसा करायचा याबद्दल बरेच पप्रश्न आहे .

त्यांचीच उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या या आर्टिकल मधून करतोय .. वाचा आणि नक्की शेअर करा तुमच्या जवळच्या मित्रांच्या आणिक तुमच्या कुटुंबाच्या कामाची गोष्ट आहे ..

चला तर मग जाणून घेऊ आपल्या मोबाईल ऑपरेटर च्या प्रमाणे वाचत चला ..

१) एरटेल ग्राहकांसाठी माहिती

२) वोडाफोन ग्राहकांसाठी माहिती

3) आयडिया ग्राहकांसाठी माहिती

4) जिओ ग्राहकांसाठी !

वाचा आणि नक्की शेअर करा ..

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!