दाऊद पेक्ष्या मोठा डॉन , १५ टन कोकेन विकून कमावयाचा एका दिवसाला ३ करोड रुपये ! तुम्हाला माहिती आहे का प्याब्लो एस्कॉबार बद्दल !

कोलंबियन ड्रग smuggler हा जगाच्या इतिहासातील सगळ्यात मोठा आणि श्रीमंत डॉन होता. जो एका दिवसाला १५ टन कोकेन विकून कमावयाचा ३ करोड रुपये ! तुम्हाला माहिती आहे का प्याब्लो एस्कॉबार बद्दल ! १९४९ पासून ते १९९३ पर्यंत या डॉन ची कार्यकिरड होती ज्याच संपूर्ण संपत्ती होती $५०बिलिअन . त्या काळात अमेरिकेत झालेल्या कोकेन sumggling मधला ९० % smuggling फक्त या एकट्या डॉन कडून व्हायचा .

बघा याच पाब्लो बद्दल काही डोळे दिपवणाऱ्या गोष्टी !

१) एका दिवसामध्ये १५ टन कोकेन smuggle करायचा हा डॉन

 

२) पाब्लो ला क्रिमिनल जग वेगवेगळ्या ६ नावाने ओळखला जायचं

सर प्याब्लो , गॉडफाथर , बॉस , लॉर्ड , मॅजिशिअन .. अश्या वेगवेगळ्या नावानी ओळखला जायचा , नानावरूनच लक्ष्यात येत कि किती टाकत वर असेल त्या वेळी हा डॉन

३) तब्बल १ लाख ८० हजारांचे रबरब्यांड लागायचे त्याचा पैसे गुंडाळून ठेवण्यासाठी .

४) प्याब्लो ने स्वतःच वेगळं अभयारण्य खरेदी केलेलं ज्यामध्ये हत्ती जिराफ आणि गेंड्या सारखे प्राणी पाळले होते .

५) प्याब्लो जेंव्हा पोलिंसा पासून पळत होता तेंव्हा थंडी मध्ये आपल्या फॅमिली ला वाचवण्यासाठी त्याने तब्बल २ करोड रुपयांच्या नोटा जालळ्या .

६) त्यांच्या एकूण संपत्ती पैकी जवळ पास १०० करोड रुपये फक्त उंदीर आणि पाणी लागून खराब झाले .

७) प्याब्लो कडे तब्बल १५० private विमाने , २० जहाज आणि ५० हेलिकॉप्टर होते , ज्यातून तो देशो देशी फिरायचा .

८) इतका मोठा डॉन असला तरी तो गरिबांची खूप मदत करायचा त्याच मुले अमेरिकन सरकार ला प्याब्लो पकडायला बरिच मेहनत करावी लागली .

९) १९९१ मध्ये तो पोलिसांना शरण आला आणि स्वतःसाठी ला कॅटरल नवीच पंच तारांकित जेल पण बनवली आणि सरकार सोबत डील केली कि तोच तिथेच राहील . ज्या जेल मध्ये त्याचे स्वतःचे security गार्ड होते , एक night क्लब होता आणि स्विमिन्ग पूल सहित सर्व सुविधा होत्या .

१०) १९९२ मध्ये कोलंबिया मध्ये एक शूट आऊट मध्ये त्याचा अंत झाला

अश्या या डॉन नवं पण आपला एक वेगळाच इतिहास रचला .. माहिती कशी वाटली नक्की सांगा !

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!