पंतप्रधान मोदींना जेंव्हा भारतातच हॉटेल रूम मिळत नाही .. बघा काय आहे प्रकार

ललिता महाल प्यालेस, म्हैसूर मधील सगळ्यात महागती आणि फक्त वि वि आय पी लोकांसाठी असणार हॉटेल … अर्थातच इथे फक्त मंत्री संत्री बडे अधिकारी किंवा फिल्मस्टार आणि बिसनेस मन यांनाच प्रवेश मिळतो …

त्यांचं झालं असा कि मोदी साहेब एका दौऱ्या दरम्यान कर्नाटकात गेले तेंव्हा त्यांना म्हैसूर च्या ललिता महाल या प्यालेस मध्ये राहायचं होत … आता खार पाहायला गेलं तर देशातील प्रत्येक मोठ्या हॉटेल मधील १० रूम नेहमी देश्याच्या पंत प्रधानांच्या नावाने बुकेड असतात अगदी १२ महिने … आणि सरकार बेकायदा या रूम्स चा भाडं हि देत ..

पण म्हैसूर चा दौरा अचानक ठरला कि काय देव जाणे पण प्रधान मंत्र्यांना म्हैसूर मध्ये थांबावं लागलं … मानजमेंट ने हॉटेल ललिता मध्ये जाऊन चौकशी केली तर कुणी महाशयांनी हॉटेल च्या सगळ्या च्या सगळ्या म्हणजे ३०० रूम्स बुक करून ठेवल्या होता म्हणे एका लग्न समारंभ साठी … आता हे सांगणं हॉटेल च्या मॅनेजर ला हि अवघड झालं कि देश्याच्या पंत प्रधानांना आपण रूम नाकारतोय पण करणार काय नाविलाज शेवटी त्याने बाजूच्या रॅडिसन ब्लु या हॉटेल मध्ये मोदी साहेबची व्यवस्था करून दिली … थोडक्यात काय तर आपल्या पंत प्रधानांनाही रूम भेटली नाही त्यामुळे तुम्हाला कधी कुणी हॉटेल वाल्याने रूम नाही दिली तर नटराज होण्याचं काहीच कारण नाही ..

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!