फोने उचलल्यावर आपण “हॅलो” च का म्हणतो ?? जाणून घ्या या मगच खर कारण .

आजकाल लहान मूल बोलायला सुरु करते ते पूर्वीप्रमाणे आई म्हणून नाही तर हॅलो म्हणून . त्याला कारण हि तसच आहे, आई आणि बाबाच त्या मुला समोर दिवस रात्र एका मेकांची नाव घ्यायची सोडून मोबाईल फोन वर हॅलो … हॅलो ... म्हणून ओरडत बोलत असतात .. आता मूल तर याच अनुकरण करणारच …

असो मूळ विषय असा कि आजच्या मोबाइल आणि इंटरनेट च्या जमान्यात सगळे हॅलो हॅलो ,म्हणून फोन वरच संभाषण सुरु करतात .

आपण नेहमी फोन आला किंवा आपण हि केला तर बोलायला सुरुवात हॅलो या शब्दाने करतो .. पण कधी विचार केलाय का आपण हाच शब्द का वापरतो ?

जाणून घ्या या मगच खर कारण .

हॅलो हा तसा इंग्रजी शब्द. त्यामुळे असा वाटलं कि हा शब्द इंग्रजांनी आपल्या नमस्कार किंवा नमस्ते साठीचा पर्याय म्हणून वापरला असावा ..

हा आता हॅलो या शब्दाचा इंग्रजी शब्दकोशात पाहिलं तर नमस्ते असाच होतो ..पण हे खर कारण नाहीये आपण फोन वर हॅलो बोलतो त्यामागचं .

कारण फार वेगळं आणि इंटरेस्टिंग आहे .

तुम्हाला माहीतच आहे टेलेफोन चा शोध कुणी लावला . तर ग्रॅहम बेल नावाच्या व्यक्तीने ई.स १८४४ मध्ये लावला . बर आता टेलेफोन चा शोध लागला पण ह्याची पहिली बातमी द्यायची कोणाला याची पंचायत झाल्याने . या इसमाने आपल्या गर्ल फ्रेंड ला पहिला फोने केला ( तिच्या कडे पण फोन ची व्यवस्था दिल्या नंतर) आणि त्याचे पहिले शब्द होते “हॅलो”.

ग्रॅहम बेल च्या गर्लफ्रेंड बद्दल थोडस:

हा..तर ग्रॅहम बेल च्या गर्लफ्रेंड चा नाव होत मार्गारेट हॅलो .. आणि तेच कारण होत ज्यामुळे ग्रॅहम बेल चा टेलेफोन वर पहिला शब्द होता तो “हॅलो”.

तो मुळात शब्द नसून त्याच्या गर्लफ्रेंड चा नाव होत ...

म्हणजे आज हि आपण आपल्या आप्तेष्टांशी बोलायचं झालं तरी ग्रॅहम बेल च्या गर्लफ्रेंड ची आठवण काढतो ! … बहुतेक यालाच म्हणतात प्रेम करणारे मरतात प्रेम नेहमी जिवंत राहत

मग लक्ष्यात ठेवा पुढच्या वेळे पासून फोन वर बोललं तर हॅलो म्हणणं बंधन कारक नाहीये … तुमच्या आवडीच्या व्यक्तीच नाव घेऊ शकता ..

ज्ञान वाटल्याने वाढत म्हणतात … मग करा शेर आणि पेज लाईक करायला विसरू नका ….

One thought on “फोने उचलल्यावर आपण “हॅलो” च का म्हणतो ?? जाणून घ्या या मगच खर कारण .

 • November 7, 2017 at 5:40 am
  Permalink

  सर
  अगदी बरोबर आहे पण तुम्ही भेटण्या आधी एके ठकाणी फासवला गेलोय त्यांचाफोन
  नंबर ०१२०४२९६३४५ हा आहे please मला मदत
  हवी आहे 9960032365

  Reply

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!