बघा या बॉलीवूड सेलेब्रिटीस ज्यांचे अफेयर सामान्य लोकांसोबत होत आणि नंतर त्यांना विसरून गेले

बॉलीवूड मध्ये अफफैर लग्न आणि घटस्फोट ह्या काही नवीन आणि आश्चर्य चकित करणाऱ्या गोष्टी नाहीत .. आपण बऱ्याचदा ऐकतो कि एखाद्या हेरॉईन ने डायरेक्टर सोबर अफफैर केले आणि थोडं फेमस झालं कि त्याला टाटा बाय बाय करून आपल्या आयुष्याच्या नवीन जोडीदारासोबत पुढची वाटचाल ..
मग त्याच काम संपलं कि तिसरा जोडीदार .. हे असाच अगदी जीवन संपेपर्यंत ….

हा आज पर्यंत हे फक्त हिरोइन्स संबंधित ऐकलं होत पण आता हे हिरो लोक हि  सरास करत आहेत … बघा तर मग अश्याच काही जोड्या

१) प्रयांका चोप्रा आणि असीम मर्चंट

मिस वर्ल्ड व्हायच्या आधी प्रियांका चोप्रा आणि असीम मर्चंट हे एकमेकांच्या पार प्रेमात बुडाले होते .. पण जशी प्रियांका मिस वर्ल्ड झाली तिने असीम ला सोडून दिल आणि नंतर तीच नाव कधी अक्षय कुमार सोबत तर कधी सलमान खान सोबत जोडलं गेलं .

२) जॅकलीन फर्नांडिस आणि असद बिन रशीद खलिफा

जॅकलिन चा काहीच साधं शुद्ध नसत राव. प्रेम पण केलं बहरैन च्या राजा शी .. हो बरोबर वाचलंत श्री लंकेच्या या सुंदरी ने news अँकर म्हणून करिअर सुरु केलं आणि सध्या बॉलीवूड मधील एक टॉप ची एक्टरेस आहे .. पण जॅकलिन ने हि आधी रशीद ला सोडलं नंतर बॉलीवूड मध्ये पाय रोवण्यासाठी director साजिद नाडियादवाला सोबत रिलेशन मध्ये होती नंतर आता ऐकलं कि तिथून हि ती मूव्ह ऑन झालीय ..

३) दीपिका पदुकोण आणि निहार पंड्या

जराधक्का बसला ना .. जेंव्हा दीपिका पदुकोण बंगलोर वरून मुंबई ला आल्यानंतर ऍक्टिंग स्कूल मध्ये तीच अफेअर निहार पंड्या या मॉडेल सोबत होत ..नंतर विजय मल्ल्यांच्या मुला सोबत दीपिका होती … जेंव्हा किंगफिशर बुडायला लागली तेंव्हा दीपिका ने तिथून उडी मारली ती सरळ कपूर खानदानामध्ये म्हणजेच रणबीर कपूर …. रणबीर कपूर सोबत दीपिका लवकरच बोर झाली आणि थेट गेली ते क्रिकेट जगतात म्हणजे युवराज सिंग …. हे प्रकरण खूपच गाजलं पण तितका वेळ टिकू शकल नाही ..

म्हणून दीपिका क्रिकेट मधून आपल्या घरी म्हणजेच बॉलीवूड मध्ये परत आली आणि आता सध्या तरी ती रणवीर सिंग सोबत स्थिरावलेली दिसते …

४) अर्जुन कपूर आणि अर्पिता खान

५) अनुष्का शर्मा आणि झोहेब युसूफ

अनुष्का शर्मा आणि झोहेब युसूफ दोघे हि बंगलोर मध्ये मॉडेलिंग करत होते … जेंव्हा ते मुंबई ला आले तेंव्हा अनुष्का शर्मा चे झोहेब युसूफ सोबत अफफैर होत पण नंतर अनुष्का ने डायरेक्ट मोठी उडी मारत विराट कोहली सोबतच लग्न केलं

६) आलीया भट्ट आणि अली दादरकर :

दोघांचं शाळेतील प्रेम पण स्टुडन्ट ऑफ थ इयर नंतर दोघे एकत्र दिसलेच नाहीत .

७) ऐश्वर्या राय आणि राजीव मंचांदाणी .

ऐश्वर्या राय भारतातील सगळ्यात चर्चिली जाणारी सेलिब्रिटी .. बघा सुरुवातीच्या काळात राजीव सोबत होती राजीव हा एक प्रोड्युसर होता नंतर तिच्या आयुष्यात आले सलमान खान आणि नंतर डायरेक्ट अभिषेक बच्चन सोबत लग्न करून सध्या स्थिर आयुष्य जागतिये ..

८) रणबीर कपूर आणि अवंतिका मलिक

९) सोनाक्षी सिंह आणि आदित्य श्रॉफ

 

१०) आहण देओल आणि रणवीर सिंग :

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!