The Blog Time Health Tips बिअर चे फायदे तर खूप वाचले असतील पण तोटे  नक्की वाचा

बिअर चे फायदे तर खूप वाचले असतील पण तोटे  नक्की वाचाबिअर चे फायदे तर खूप वाचले असतील..  पण तोटे  नक्की वाचा

आज काल एखादी छोटीसी ऑफिस ची पार्टी असू द्या किंवा मोठा इव्हेंट बिअर हि ओघा ओघा ने येतेच . बिअर शिवाय कोणती पार्टी पूर्ण होताच नाही असे हाल आहे आज . मी तर बरेच असे लोक पाहिलेत ज्यांना दिवसातून १ बिअर लागतेच , म्हणजे आपण बिअर पितो तसेच . पण खरंच बिअर इतकी उपयोगी आहे का ??

कोणतीही गोष्ट प्राणापेक्षा जास्त जेली तर ती वाईटच असते हे तर सर्वशृत आहे. काहीच असाच तर्क बिअर च्या बाबती पण लागू होतो .

आज पर्यन्त तुम्ही बरेच पोस्ट वाचले असतील बिअर पिण्याचे फायदे सांगत असतील . बऱ्याचदा बिअर च्या मोठ्या मोठ्या कंपन्या पैसे देऊन कंटेंट लिहिणारयांकडून लिहून घेतात …… …

बिअर मध्ये ५% पेक्ष्या हि कमी अल्कोहोल असते . पण याचा अर्थ असा नाही कि त्याचा आपल्या आरोग्यावर काही वाईट परिणाम होणार नाही

वाचा खाली बिअर जास्त प्रमाणात पिल्याने आपल्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात ..

बिअर मध्ये ५% पेक्ष्या हि कमी अल्कोहोल असते मी, म्हणजे एका बाटली मध्ये १३ ग्राम कार्बोहैड्रेट्स असतात . त्यामुळे बिअर च्या अधिक सेवनाने इन्सुलिन चा शरीरातील प्रमाण वाढून सेन्सिटिव्हिटी कमी होते

अल्कोहॉल मुले शरीरातील ग्लुकोस च प्रमाणहि कमी होत . ग्लुकोस कमी झाल्याने साखरेचं प्रमाण वाढत आणि लोकांना मधू मेहाचा त्रास होऊ शकतो ..

म्हणून बिअर प्यायाची असेल तर नक्की प्रमाणातच राहा … पैसा हि वाचेल आणि आरोग्य हि

 

1 thought on “बिअर चे फायदे तर खूप वाचले असतील पण तोटे  नक्की वाचा”

  1. Aditya says:

    ek number

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!