The Blog Time SEO भारतातील एकमेव गाव जिथली दैनंदिन व्यवहारातील भाषा संस्कृत आहे . या गावात एक हि हॉटेल नाही , विश्राम गृह नाही

भारतातील एकमेव गाव जिथली दैनंदिन व्यवहारातील भाषा संस्कृत आहे . या गावात एक हि हॉटेल नाही , विश्राम गृह नाहीभारतातील एकमेव गाव जिथली दैनंदिन व्यवहारातील भाषा संस्कृत आहे . या गावात एक हि हॉटेल नाही , विश्राम गृह नाही

संस्कृत हि जगातील सगळया भाषांची आई मानली जाते . जगातील भाषेंचा जन्म संस्कृत पासूनच झालेला आहे . .. पण आज इंग्रजी आणि इतर भाषेच्या तुलनेत संस्कृत काय तर आपल्या मराठी आणि इतर भाषा हि लोप होत चालल्येय आहेत.
तुम्ही कधी विचार केलाय का तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये किती मराठी चा वापर करता आणि किती इतर भाषेचा . प्रत्येकाने आपली भाषा जपली पाहिजे आणि त्यासाठी प्रतिकाने त्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तरच भाषा टिकेल आणि वाढेल .

 

जाणून घ्या मत्तुर नावाच्या या कर्नाटकातल्या एका खेड्यात संस्कृत भाषेला जपण्यासाठी बोली भाषा म्हणून फक्त आणि फक्त संस्कृत भाषेचा वापर केला जातो .
जाणून घ्या या गाव विषयी .

मत्तुर हे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे . ज्याचा एक पाय वैदिक पुराणात आणि एक पाय २१ व्य शतकात आहे . या गावात जर तुम्हाला जगायचं असेल आणि व्यवहार करायचे असतील तर संस्कृत येन अनिवार्य आहे कारण वेगळी कोणतीच भाषा इथे वापरली जात नाही .

 

१९८१ मध्ये एक स्वयंसेवी संस्था जी आपल्या पारंपरिक भाषा जपण्यासाठी काम करते , त्या संस्थेने मत्तुर मध्ये एक ८ दिवसांचे संस्कृत चे प्रशिक्षण केंद्र सुरु केले आणि लोकांना संस्कृत चे महत्व सांगून दिले .
त्यानंतर इथल्या लोकांनी हळू हळू संस्कृत वापरायला सुरु केले आणि आज इथला प्रत्येक व्यवहार हा संस्कृत मधेच होतो . आणि अशीच या गावाची ओळख पूर्ण जगाला झाली .

मत्तुर मध्ये संस्कृत सोबत सांकेति नावाची अजून एक भाषा बोलणी जाते जी कन्नड , संस्कृत , आणि तेलगू चे मिश्रण आहे .

इतकेच नाही तर हे एक सु नियोजित आणि पूर्व नियोजित गाव आहे . या गावाचा आकार चौकोन आहे . गावाच्या मध्यभागी मंदिर आहे त्याच्या बाजूला पाठशाळा आणि त्यानंतर पूर्ण गाव . मंदिरात रोज जे वेड पठाण होते त्याचा मधुर आवाज पूर्ण गावात घुमतो आणि मंत्रमुघ्दा करतो .

या पाठ शाळेतली मूळ संस्कृत ची जुने जीर्ण होत चाललेले पुराणांचे रूपांतर कॉम्पुटर च्या भाषेत करतात आणि हे नवे रूप पूर्ण जगासमोर ठेवतात जेणेकरून पूर्ण जगाला एका क्लिक वरून संस्कृत भाषा वाचता शिकता येते. इथे अनेक परदेशी विद्यस्थ्यनी सुद्धा महिनो महिने राहून संस्कृत चा शिक्षण घेतलाय .

हे गावं पुरातन आणि नवीन संस्कृती चा अप्रतरीं नमुना आहे . इथे तुम्हाला नदी च्या किनाऱ्यावर बसून ध्यान करताना ची तरुण मुले पण दिसतील . आणि तीच मुले थोड्या वेळाने कॉम्पुटर वर बसून जगाशी संवाद साधताना दिसतील .

या गावात प्रत्येक घरा मधील कमीत कमी एक व्यक्ती सॉफ्टवेअर इंजिनेर आहे आणि तो परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आलेला आहे .

कर्नाटकातल्या महत्वाच्या महाविद्यालयांमध्ये जसे म्हैसूर , बंगलोर, कर्नाटक , हुबळी , कुवेम्पू , विश्व विद्यालयामध्ये या गावातील ५० हुन अधिक प्रॉफेसर कार्यरत आहेत .

 

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!