याच्या मुळेच सलमान ला चाखावी लागली जेल ची हवा … बघा कोण आहे हा बिष्णोई ..

याच्या मुले सलमान ला चाखावी लागली जेल ची हवा … बघा कोण आहे हा बिष्णोई ..

१९९८ मध्ये हम साथ साथ है च्या शूटिंग दरम्यान सलमान ने २ लोप होत चाललेल्या काळविटांची शिकार केल्याप्रकरणी आज जोधपूर न्यायालयाने सलमानला ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली ..

सगळं ठीक आहे पण जंगलात झालेली शिकार खरंच सलमाननं केली का ? आणि केली तर ती पहिली कुणी ? आणि सलमान वर केस केली कुणी …?
हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना ??

वाचा तर मग खालील सविस्तर माहिती …

सलमानला कोर्टात खेचण्यापासून ते त्यांना कोठडी पर्यंत पाठ्वण्यापर्यंत सतत पाठपुरावा करणारा खर तर कुणी एक माणूस नसून हा एक अख्खा समाज आहे . आणि हा असा तसा समाज नाही तर १५ व्या शतकात गुरु जांबेश्वर यांनी या समाजाची स्थापना केली .. हे लोक स्वतःला विष्णू भक्त मानतात …

बघा बिष्णोई चा अर्थ काय आहे ते ..

बीस म्हणजे मराठीतील वीस आणि नोवी म्हणजे ९ अर्थात बिष्णोई = २९ ..

म्हणजे विष्णूची पूजा करणारा आणि गुरु जांबेश्वर यांनी घालून दिलेल्या २९ नियमांचं पालन करणारा समाज … आणि हा थांबा यांचे समाजाचे तत्व हि तितकीच सुंदर आहेत …

सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गाचं ० नुकसान करावं .. मुळात टाळावेच .
जनावरांना मारू नये ..
नाव नवीन वनस्पतींचा शोध लावावा आणि त्यांचं संगोपन करावं
यातील २९ व नियम आहे कोणत्याही हि जंगली मूक प्राण्यावर अत्त्याचार करू नये …

आणि इथेच फसले सलमानं खान … सलमान ने काळवीटाची शिकार केल्याचं प्रकरण या बिष्णोई समाजाच्या २९ व्या नियमांचं उल्लंघन झालं त्यामुळंच या पठ्ठ्याने चक्क २० वर्ष झगडून सलमान खान ला कोठडी मध्ये पाठवलाय . काय बरोबर काय चुकीचं कळात नाही … कारण सलमान खान ने माणुसकीच्या दृष्टीने केलेलं काम इतकं मोठं आहे कि हि केस कधीच संपवून सलमान ला सोडून द्यायला हवं होत.

हा पण थोडे लोक असा हि म्हणताहेत कि १० चांगली काम करून एखाद्याचा खून केला तर चालेल का ? आता याला काय आणि कोण उत्तर देणार ..

आता हा बिष्णोई समाज एवढ्यावर शांत बसणार नाही म्हणे .. त्यांचं म्हणणं आहे कि बाकीचे राहिलेले सैफ अली खान , नीलम , करिष्मा कपूर याना हि जेल मध्ये पाठवण्यासाठी केस लढत राहणारे म्हणे …

तुमहाल काय वाटत ? नक्की कळवा

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!