या आहेत इंस्टाग्राम च्या महाराण्या कोणत्याही हेरॉईन पेक्ष्या १००० पट सुंदर ,, तुम्ही follow करताय ना ??

आज काल इंस्टाग्राम एक सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय वेगाने वाढणारा सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्म ठरतोय .. खास करून मुलींसाठी आणि फॅशन इंडस्ट्री साठी … आधी फक्त हा प्लॅटफॉर्म सेलेब्रिटीस साठी आहे कि काय असा वाटायचं पण गेल्या वर्षभरात कित्तेक सामान्य कुटुंबातील मूल मुली लाखो फॉलोवर्स मिळवून स्वतःच सेलेब्रिटीस झालेत आणि आता त्यांना त्यातून पैसे हि मिळतोय …

बघा तर मग असेच काही अतिसुंदर इंस्टाग्राम अकाउंट्स जे तुम्ही फोल्लो केलेच पाहिजेत ..

१) निया शर्मा : ६ लाख फोल्लोवेर्स असणारी हि सुंदरी मूळची दिल्ली ची आहे …

२) आदिती बुद्धपोथी ३ लाख फोल्लोवेर्स

३) मालविका शर्मा : जवळपास ३ लाख फोल्लोवेर्स

४) सपना व्यास :

९ लाख फोल्लोवेर्स :

सपना व्यास एक फिटनेस ट्रेनर आहे आणि सध्या ती बऱ्याच जिम्स ची ब्रँड ambassador म्हणून काम करते आणि भरपूर पैसे कमावते

५) निधी अगरवाल : १० लाख फोल्लोवेर्स :

निधी अगरवाल ला नुकताच झालेल्या लॅक्मे फॅशन वीक मध्ये भाग घ्यायची संधी मिळाली ती फक्त इंस्टाग्राम फोल्लोवेर्स मुले ..

मग तुम्ही याना फोल्लोव करताय ना … नाही काय सांगता करा लवकर फोल्लो

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!