विमानाचा रंग पांढराच का असतो माहिती आहे का ?
आकाशातून आवाज आला कि हमखास आपली मान वर फिरते आणि नजर शोधायला लागते ते भल्या मोठ्या पण लांबून पक्ष्याएवढ्या दिसणाऱ्या विमानाला .  त्या निरभ्र निळ्या आकाशात भलया मोठ्या पांढऱ्या शुभ्र विमानाचा वेग इतका प्रचंड असतो कि आपल्या नजरेला कित्तेकदा त्याला शोधणे अवघड जाते .  निळ्या आकाशात जात विमान लाल रंगाचं असत तर कदाचित हे शोधणे सोपा झालं असत असा कित्तेकदा वाटत नाही .

पण कधी विचार केलाय का विमानाचा रंग पांढराच असतो . जाणून घ्या का या मागची करणे .

१) गरमी पासून बचाव करण्यासाठी

विमान जमिनी पासून उंचीवरून उडतात त्यामुळे त्यांच्या वर सूर्याची किरणे अधिक तीव्रतेने पडतात . आणि जसा आपण सगळॆ शाळेत शिकलोय पांढऱ्या रंग मुले उष्णतेचा परिणाम कमी होतो .


२) अपघाताच्या परिस्थितीत उंचावरून लगेच दिसन्यायासाठी .

जमिनीवर सगळीकडे हिरवी गार झाडी आणि काळ्या लाल जमिनीवर इतर रंगापेक्षा पांढरा रंग उठून दिसतो . म्हणजे एखाद्या अपघाताच्या क्षणी विमान शोधायला मदत होते

 

३) अर्थ शास्त्रं :

आता एवढ्या मोठ्या विमानाला रंग ;लावायचा म्हणजे तेवढा खर्च आला म्हणून विमान कंपन्या विमानांना पंधरा रंग देणं प्रेफर करतात . कारण पांढरा रंग इतर रंगाच्या पेक्ष्या तुलनेने स्वस्त असतो

४) उन्हात पांढरा रंग उडत नाही

 

उन्हाचा ताव जमिनीवरच इतना भयंकर असतो कि आपण बाहेर सुकत घातलेल्या शर्ट चा कलर पण उडून जातो. तेंव्हा विमान तर अजून उंचीवर असते ,
विचार करा त्याचा रंग किती लवकर उडेल . पानं पांढऱ्या रंगाची अजून एक खासियत म्हणजे हा रंग उडत नाही . 

५) पांढरा रंग इतर रंगापेक्षा हलका असतो .

इतर सर्व रंग हे २ किंवा जास्त रंगाच्या मिश्रणाने बनतात . पण पांढरा रंग हा फक्त पाणी आणि पांढरा रंग यांचे मिश्रण असते त्यामुळे याचे वजन कमी असते .
आणि विमानाचं वजन जातं कमी करतात येईल तितका विमानाचा ऍव्हरेज वाढेल .

हा आज काळ बऱ्याच कंपनाया आपली विमान वेगवेगळ्या रंग मध्ये design करताहेत . पण हे मात्र नक्की कि या कंपन्या कोणतेही काम स्वतःच्या फायद्याशिवाय करत नाहीत.

आता हेच बघा ना .फक्त विमान रंग देण्या साठी किती तो अभ्यास केलाय .

आर्टिकल आवडलं तर नक्की शेर करा.

 

 

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!