विराट अनुष्काच्या लग्नाचे फोटो विकले जाणार “?” करोड ला . बघा कोण घेतय हे फोटो विकत ??

सोसिअल मेडया वरून विराट च्या लग्नाचा ताप काय उतरताना दिसत नाहीये . लग्नाच्या दिवसापासून ते आजतागायत रोज काही ना काही नवीन बातमी येतेच आहे .. हा पण एक गोष्ट आहे कि जितक्या गोष्टी आपल्याला कळताहेत त्या सगळ्या पॉसिटीव्ह आहेत नकारात्मक किंवा कमी पनाचे काहीच नाही . कदाचित हेच कारण असेल कि  एवढ्या कमी वेळात विराट ची फॅन फोल्लोविंग इतकी प्रचंड वाढलीय आणि तरुणाई विराटच्या साठी वेडी झालीये ..

आता कुठे विराटच्या लग्नाचे फार फार करून १० फोटो आपल्याला दिसले . थोडक्यात “पुरा पिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त ” असतील पनं तुम्हाला हे माहिती आहे का कि इतकेच फोटोस बाहेर का आले आणि बाकीचे का नाही आले .. त्याला पण विराट च्या विराट कारकिर्दीला आणि बुद्धिमत्तेला साजेस कारण आहे .


चला तर मग जाणून घेऊ काय आहे ते कारण .

तर विराट आणि अनुष्का ने हा निर्णय केला आहे कि त्यांच्या लग्नाचे जे खास एक्सकॅलुसिव्ह फोटोस आणि विडिओ असतील ते अमेरिकेच्या एक प्रसिद्ध मॅगझीन कंपनीला ला विकतील ते हि तब्बल ५ करोड ला … हा हा थांबा हे ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही करत आहेत .. तर यातून जो पैसे मिळेल तोच भारतातील गरिबांच्या मदती साठी म्हणून वापरला जाईल ….काय आहे कि नाही भन्नाट कल्पना ?? कदाचित यामुळेच विराट आणि अनुष्काची इतकी भयानक क्रेज तरुणाईत बघायला मिळतिये … आज पर्यंत त्यांचा कोणताही निर्णय असा नाही झाला कि ज्याच्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करता येईल .. देव करो आणि या जोडीला नजर ना लागू …

विराट अशीच भरभराटी करत राहो आणि थोडा हिस्सा गरिबांसाठी हि ठेवत राहो जेणेकरून गरिबांचा हि भलं होईल .

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!