शेतात बुजगावण्याच्या जागी चक्क सनी लिओनी चा बॅनर लावला या शेतकऱ्याने ! बघा काय आहे प्रकार

सनी लिओनी ….काय नाव वाचूनच इमॅजिन करायला लागलात ना काय असेल पुढे म्हणून .. पण थांबा सनी ने तासल काम खुप आधी सोडलंय आणि खर सांगायचं तर ते काम सोडल्यानंतरच सनी अजून जास्तच प्रसिध्ध झालीय … हा हे खरंय बॉलीवूड मध्ये आल्यापासून सनी ने अडल्ट फिल्म्स सोडून दिल्या आहेत पण तिची क्रेज काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये . आता हेच बघा ना मागच्या वर्षी भारतात सर्वात जास्त गुगल वर सर्च केलेल्या व्यक्तीमध्ये सनी ने चक्क नरेंद्र मोंदीना माहे टाकले होत ..

असो आजचा विषय तोच नाही …आजचा विषय आहे तो एक शेतकर्याचा ज्याने आपल्या शेतात बुजगावण्याच्या जागी चक्क सनी लिओनी चा फोट लावलाय …

चला तर मग जाणून घेऊ कोण आहे हा शेतकरी आणि का करावा लागला त्याला असा प्रताप :

हा शेतकरी आहे आंध्र प्रदेशचा… ए. चेंचू रेड्डी असं या भाऊंचं नाव आहे. त्यांनी असं करण्यामागं कारण काय? असा प्रश्न जर तुम्हा पडला असेल तर त्याचं कारण त्यांच्याच तोंडून ऐका…

माझ्या शेतमालाचं अनेकदा नुकसान झालं. त्यामुळे शेतमालाला कुणाची नजर लागू नये यासाठी सनीचे फोटो लावले आहेत. येणारे जाणारे लोक शेतमालाकडे न पाहता सनीकडे पाहतील आणि शेतमालाचं रक्षण होईल“, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे.

वा विचार चॅन आहे भाऊंचा पण … २ गोष्टी

१) पक्षाना काय सांगणार ते तर पीक खातीलच ना …
२) आणि दुसरा जर विचार करा जर प्रत्येक घरात दुकानात चौकटी वर चपलांच्या जागी सनी चे फोटो दिसायला लागले म्हणजे

कारण नजर ना लागो म्हणून या पेक्ष्या जालीम उपाय असू शकत नाही ..

बापरे कल्पना ना केलेलीच बरी ..

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!