सई ताम्हणकर खोडणार खांद्यावरचा ट्याटू . झालाय घटस्फोट .. आता परत पडलीये प्रेमात .. दीड वर्ष लपवली बातमी …

सई ताम्हनकर म्हटलं कि आठवलं ते तिचा बोल्ड धडाके बाज अंदाज आणि सुंदर आणि हॉट लुक … सई नेहमीच इंडस्ट्री मध्ये चर्चेचा विषय असते ,.. मग ते बिकिनी सीन देण्यापासून ते खांद्यावर ट्याटू काढण्यापर्यंत .. हा ट्याटू ववरून आठवलं, तुम्हाला माहिती आहे का हो .. सई च्या खांद्या वर जो रोमन अक्षारांमध्ये ट्याटू काढलाय, तो बहुतेक तिला पुसावा लागणारे.. आता का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल .. ?

तर त्यासाठी तुम्हाला जाणून घ्यावं लागेल कि त्या ट्याटू चा नेमका अर्थ काय आहे मग सगळा किस्सा तुमच्या लक्ष्यात येईल ..

तर त्या रोमन ट्याटू चा अर्थ

 

आहे तिच्या लग्नाची तारीख २७-०७-२०१३ .. आणि आताच साई ने एका news चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत हे कबूल केलय कि
तिचा तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच अमेय गोसावी सोबत घटस्फोट झालाय आणो तो हि दीड वर्ष्यापुर्वी ..

 

अमेय गोसावी

 

मूळचा पुण्याचा असून तो फिल्म प्रोड्युसर आहे … साई ताम्हणकर ने ३ वर्ष्यांच्या डेटिंग नंतर अमेय सोबत २०१३ मध्ये लग्न केलं ..
अमेय राहतो पुण्यात आणि सइ ला कामानिमित्त मुंबई मध्ये राहावं लागत … हा आता

 

घटस्फोटाच नेमकं कारण

 

तरी कळलं नाही पण तरीही सई बोलता बोलता म्हणाली म्हणे कि तिला तीच नवीन प्रेम मिळालय …म्हणजे यावरून त्यांच्या घटस्फोटाच्या कारणाचा अंदाज लावता येईल .. असो कारण काहीही असो, आता सई आणि अमेय एकत्र नाहीत हे मात्र नक्की …
आणि याच कारणामुळे सइ ला आपल्या खांद्यावरील तो ट्याटू खोडवा लागणार आहे एवढं नककी ..

आमचा आपला फिल्म इंदूस्त्रीतल्या लोकांना एकच सल्ला … यापुढे आपल्या नवऱ्याचे किंवा बायकोचे नाव वगैरे अंगावर गोंदवून घेऊ नका …
ते कोरच ठेवा कारण तुम्हा लोकांना कधी काय खोडायची हौस होईल याचा काही थांग पत्ता नाही …

 

असो तर सइ आणि अमेय तुम्हा दोघांनाही तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा … तुम्हा दोघांनाही तुमच्या आवडीचा साथीदार मिळो हि इच्छा …

 

 

 

 

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!