हे मराठी कलाकार आहेत घटस्फोटित .. आपले आवडते नाना हि आहेत या लिस्ट मध्ये … बघा अजून कोण कोण आहे ?

बॉलीवूड मध्ये लग्न होणं आणि नंतर घटस्फोट होण हे किती तरी साहजिक आणि आपल्या सर्वांच्या ऐकिवातलं असल तरी मराठी सिनेश्रुष्टी मध्ये या गोष्टी अजून तितक्याशा रुजल्या हि नाहीत आणि आवडल्या हि नाही .. कारण बऱ्याच गोष्टी आपल्या मराठी संस्कृती ला ना पटणाऱ्या असल्या तरी हि लग्न हि ज्याची त्याची वयक्तिक गोष्ट आहे ..

आपण या विषयावर बरोबर चूक अशी टिप्पणी कारण योग्य ठरणार नाही .. हा पण आपल्या माहिती करता जाणून जरूर घेऊ शौ शकतो कि कोण आहेत नेमके हे मराठी अक्टर्स ज्यांचा घटस्फोट होऊन त्यांनी केलंय दुसरं लग्न

१ ) सोनाली कुलकर्णी नि लग्न केलं दिग्दर्शक चंद्रकांत कुल्कर्णीशी पण अवघ्या काही वर्ष्यातच त्यांचा घटस्फोट झाला आणि नंतर अजून एक मराठी डायरेक्टर नचिकेत यांच्याशी लग्न केलं .

२) शशांक केतकर :

होणार सून मी या घराची य मालिकेतून सगळ्या च्या मनावर अधिराज्य करणारा शशांक केतकर यांनी मालिके मधील च त्याची बायको तेजश्री प्रधान हिच्याशी लग्न केलं .. पण अवघ्या ४ महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला आणि आता शशांक प्रियांका नावाच्या बालमैत्रिणी सोबत साखरपुडा करून बसलाय .

३) महेश मांजरेकर :

मराठी इंडस्ट्री तळे गॉड father म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर याचा आधी दीपा शी लग्न झालं पण जवळ पास ३ वर्ष्यानी दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला आणि आता महेश मांजरेकर मेधा मांजरेकर सोबत सुखात संसार करताहेत .

४) पियुष रानडे :

EX

 

काटा रुते कुणाला ?? या एकाच मालिकेत झळकून गायब झालेला अभिनेता पियुष रानडे ची पहिली बायको म्हणजे शाल्मली टॉयले . आणि सध्याची बायको म्हणजे “शोधलं कि सापडत ” म्हणत आपल्या ला भुरळ पडणारी मयुरी वाघ म्हणजेच आपली अस्मिता .

५) राहुल महाजन :

हा आता तुम्हाला प्रश्न असेल कि सेलेब्रिटीस च्या लिस्ट मध्ये राहुल महाजन काय करतोय म्हणून .. पण काय करावं प्रमोद महाजनांची पुण्याई दुसरं काय ?

तर राहुल महाजन ची आधीची बायको म्हणजे स्वेता सिंग आणि नंतर राहुल महाजन ने स्वतःच जे स्वयंवर रचून जिच्याशी लग्न केलं ती डिम्पी गांगुली शी नंतर म्हणे आता राहुल चा हिच्याशी हि पटत नाहीये म्हणून तोच कुना तिसरीलाच डेट करतोय म्हणे .

EX

 

Current :

६) मिलिंद सोमण :

मिलिंद सोमण म्हटलं कि तरुणींच्या हृदयाचे ठोके आपोआप वाढतात .. पण पोरींनो मिलिंद सोमण च लग्न झालय आणि घटस्फोट हि .. हा हा थांबा थांबा पण तोच आता सिंगल नाहीये आता परत तो बोहल्यावर चढायला तयार आहे .. आणि पोरगी पण आहे चक्क फक्त २० वर्ष्यांची .. आणि मिलिंद सोमण आहे तब्बल ४५ वर्ष्यांचा ..

Ex:

 

current Girlfriend :

७) नाना पाटेकर :

आपल्या सर्वांचे लाडके नाना पाटेकरांचा हि घटस्फोट झालाय हे पटतंय का तुम्हाला .. त्यांची पत्नी निलाकांति तिच्या पासून नानांना मल्हार नावाचा एक मुलगा पण आहे .. पण सध्या नाना सिंगल आहेत आणि खुश आहेत ..

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!