२७० रुपयात हॉटेल ८० रुपयात जेवण ! हे ७ देश आहेत भारतापेक्षा स्वस्त ! चला मग फिरायला

जग फिरायची हौस प्रत्येकाला असते . पण त्यासाठी लागणार पैसे जमवण्यात बऱ्याच लोकांची जवानी निघून जाते आणि मग म्हातारपणात आजार आणि थकवा या मुले हि इच्छा अपुरीच राहून जाते.

आज आम्ही तुम्हाला जगातले अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे फिरणे , जेवणे आणि राहणे खाणे हे भारतापेक्षा स्वस्त आहे नाही तर भारत एव्हढेच आहे .

तर बघा खालच्या पैसाकि कोणत्या देशात फिरायला आवडेल तुम्हाला …

१) थायलंड :

थायलंड म्हटलं कि डोळ्यासमोर येत ते तिथलं निसर्ग , निळेशार समुद्र किनारे , हिरवीगार झाडे आणि बॅचलर पार्टी . हो खरंय कि भारतातील सध्या ४०% लोक बॅचलर पार्टी म्हणजे लग्ना आधीची मित्रासोबतची पार्टी करायला थायलंड ला जातात . तास जाऊन ट्रेंडच बनलाय . कारण पण तसाच आहे . सर्व सुख सुविधा इथे मिळतात त्या पण फक्त रुपये २५० मध्ये . म्हणजे थायलंड मध्ये तुम्ही . २५० रुपयांमध्ये हॉटेल मध्ये राहू शकता .

२)पेरू

येथे तुम्ही ५०० रुपयांत रुम बुक करु शकता. ३५० रुपयांत तुम्हाला जेवण मिळते. चला तर मग कशाची वाट बघता मग जाऊया फिरायला पेरूला

३) कंबोडिया :

कंबोडिया राहण्यासाठी अतिशय स्वस्त मानलं जात . २०० रुपयांमध्ये हॉटेल रूम आणि १०० मध्ये जेवनाची इथे .

४) बुल्गेरिया

Clouds Cambodia Temple Religious Architecture Desktop Imagesबुल्गारिया ईस्टर्न युरोपमध्ये आहे. खरतंर युरोप, साऊथ-ईस्ट एशिया आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. मात्र बुल्गारियमध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाहीत. तेथे १ लीटर बियर १३० रुपयांत मिळते. येथे तुम्ही ६०० रुपयांत रुम बुक करु शकता

५)व्हिएतनाम

स्वस्त खाणे आणि भरपूर शॉपिंगसाठी तुम्ही या देशाची निवड करु शकता. इथे व्हिएतनामी डिशची मजा केवळ ६६ रुपयांपर्यंत घेता येते. तसेच २०० रुपयांपर्यंत रुम बुक करण्याची सुविधा आहे. चला मग करा व्हीयतनामची तिकीट बुक

६) चीन

चीन मध्ये राहणं तितकाच स्वस्त आहे जितकं स्वस्त चाइनीस वस्तू भारतात मिळतात.

७) नेपाळभाराचा पक्का शेजारी असणारा नेपाळ देश नैसर्गिक सुंदरतेने परिपूर्ण आणि अकल्पिक रित्या एवरेस्ट ने सजलेला आहे .

या देशाची करन्सी हि भारता पेक्ष्या कमी असून इथे फिरण्यासाठी पासपोर्ट ची पण गरज नाही .

चला मग विचार कसला करताय , चला जग फिरुया

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!