Category: SEO

भारतातील एकमेव गाव जिथली दैनंदिन व्यवहारातील भाषा संस्कृत आहे . या गावात एक हि हॉटेल नाही , विश्राम गृह नाही

भारतातील एकमेव गाव जिथली दैनंदिन व्यवहारातील भाषा संस्कृत आहे . या गावात एक हि हॉटेल नाही , विश्राम गृह नाही संस्कृत हि जगातील सगळया भाषांची आई मानली जाते . जगातील भाषेंचा जन्म संस्कृत पासूनच झालेला आहे . .. पण आज इंग्रजी आणि इतर भाषेच्या तुलनेत संस्कृत काय तर आपल्या मराठी आणि इतर भाषा हि लोप […]

छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे !

शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत. आजवर […]

भारतीय महाराजाने 7 रोल्स रॉयस कार खरेदी करून त्या कचरा जमा करण्यासाठी वापरल्या

इंग्लडची राजधानी लंडन मध्ये एकदा महाराज जयसिंहजी साधे कपडे घालून बाॅन्ड स्ट्रीट वर फिरायला गेले फिरत असतांना त्यांना रस्त्यात रोल्स राॅयस या अलिशान व सर्वाधिक महागड्या गाडीचे शोरूम दिसले म्हणून महाराज जयसिंहजी गाडीची चौकशी करण्यासाठी गेले असता तेथील इंग्रज मॅनेजर व सेल्समनने कंगाल भारतीय म्हणून हिणवले व अपमानास्पद वागणूक देऊन शोरूमच्या बाहेर हाकलून दिले. अपमानित […]

जेवणाच्या पानाभोवती पाण्याचे थेंब का शिंंपडले जातात ? जमिनी वर बसून मांडी घालून जेवण्याचे फायदे जानूण घ्या

काही जुन्या रूढी-परंपरा केवळ अंधश्रद्धा किंवा अज्ञान समजून दुर्लक्षित केले जातात. परंतू त्यामागे काही वेळेस वैज्ञानिक आधारदेखील असतो. पूर्वीच्या काळी जमिनीवर बसून जेवणाची रीत असे. जमिनीवर बसून जेवण्याचेही अनेक फायदे आहे. आजही उपवासाच्या दिवशी केळीच्या पानावर जेवण वाढण्याची सवय आहे. जेवणाला सुरवात करण्यापूर्वी ताटाभोवती पाण्याचे काही थेंब फिरवण्याची सवय तुम्ही पाहिली असेल. मग प्रार्थना म्हणून […]

मन में है विश्वास

सह्यद्रीच्या कुशीत आणि वारणेच्या मुशीत वसलेलं ‘कोकरूड’ हे माझं गाव. येथे रोज भल्या पहाटे मशिदीवरील अजानाच्या भोंग्यानं किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणानं जाग येते. बारा बलुतेदार, अठरापगड जाती गुण्यागोविंदानं इथे राहतात. ज्या वेळी मी खोल भूतकाळात डोकावतो, त्या वेळी मी दूधभाकरी खावी म्हणून हाक देणारा आजीचा आर्त आवाज ऐकायला येतो. उन्हाळ्यात नदीतील वाळूत खणलेल्या खड्डय़ात मारलेला सूर […]

Close
error: Content is protected !!