PNB घोटाळा अंबानी परिवारातील एकाला अटक .. मुकेश अंबानींचे …

PNB घोटाळा अंबानी परिवारातील एकाला अटक .. मुकेश अंबानींचे …

pnb घोटाळा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा होण्याच्या मार्गावर आहे . रोज रोज नवीन नावे यात गोवली जाताहेत .. वर वर ११००० करोड चा दिसणारा हा घोटाळा कधी १००००० कोटींच्या घरात जाईल याची काय खात्री नाही .. यामागं कारण हि तसाच आहे ज्या प्रकारच्या बड्या माश्यांचे सी बी आय आपल्या जाळ्यात अडकावतोय त्या प्रमाणे तर वाटतंय कि हा घोटाळा इतक्यात थांबणारयातला नाहीये …

CBI ने ऑलरेडी बँकेच्या ५ बड्या अधिकाऱ्यांना अटक केलीये कारण हे एवढं मोठं कारस्थान बड्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय होणं शक्य नाहीच हे प्रत्येक पोराढोराला कळत …

एकूण ११ अटक झालेल्या या अटक सत्रामध्ये कोणाला हि थांग पत्ता नाही लागला कि CBI  चा फार्स कधी अंबानी कुटुंबापर्यंत पोहोचला … हो थेट मुकेश आणि अनिल अंबानींच्या कुटुंबात .

होय आज अटक झालेला विपुल अंबानी हे चक्क मुकेश अंबानींचे चुलत भाऊ आहेत .. विपुल अंबानी हे निरव मोदी यांच्या एका कंपनीचे फायनान्स हेड म्हणून काम बघत होते .. मागच्या २ दिवसांपासून कसून चौकशी केल्यानंतर सी बी आय ने त्यांना आज अटक केली . आता देशातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या घरात अटक झाल्यामुळे सगळ्यांचेच धाबे दणाणलेत हे नककी .. आणि त्याहून कहर तर हा आहे कि जो मुक्या सूत्रधार आहे त्याचा काही थांग पत्ता नाही .

काय माहिती . विजय मल्ल्या , ललित मोदी आणि ते महाशय लंडन मध्ये गोऱ्या मॅडम सोबत बसून व्हिस्की पित असतील … असाच आहे आपल्या देशाचं वास्तव कडवट पण सत्य

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!